आजच्या बाधितामध्ये चंद्रपूर शहर व लगतचा परिसर मिळून २३, बल्लारपूर शहर व विसापूर गाव मिळून एकूण ८, भद्रावती ७, वरोरा ५, राजुरा २ , कोरपना २, ब्रह्मपुरी ४, नागभीड ५ व नागपूर जिल्ह्याचा रहिवासी असणारा एक असे एकूण ५७ बाधित पुढे आले आहेत. जिल्ह्यात सध्या ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण १०२२९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ४६२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ९५७५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १४१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल ...
बुधवारी एकूण २१५ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यापैकी १३ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोविड केअर सेंटरमधून २१८ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. शिवाय २३७ स ...
शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ब्लास्ट होत आहे. आतापर्यंत एकूण २३३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मात्र १३९ जणांनी कोरोनावर मात केली. तूर्तास तालुक्यात ८७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. याशिवाय अनेकजण अद्यापही क्वारंटाईन आहे. शहर व ...
जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये आहे. ...
नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोविड-१९ अंतर्गत २६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ६,७५२ झाली आहे. ...