वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बल्लारपूर येथील ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मंगळवारी कोरोनामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. श्वसनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या बालाजी वार्ड, बल्लारपूर येथील या नागरिकाला २ ऑगस्टला ...
पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एका होमगार्डला ८ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्याचे संपर्कामुळे येथील पोलीस अधिकाऱ्यासह तेरा पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यासह आठ पोलीस शिपायांना कोरोनाची लागण झाल्याचे १० ऑगस्ट रोजी ...
सोमवारी (दि.१०) तिरोडा तालुक्यातील पाटीलटोला येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी गेला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून दररोज सरासरी ५० नवीन रुग्णांची भर पडत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ग ...
कोरोना संसर्गावर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. इर्विन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार केला जात आहे. कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये पुरुष, महिलांवर एकत्र उपचार सुरू आहेत. मा ...
खरूस येथील एका कोरोनाबाधित महिलेचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान २८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या निकटच्या संपर्कातील १११ जणांना क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब ३० जुलैला यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी सर्व ...