२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसºयाही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोम ...
मंगळवारी जिल्हाभरात तब्बल १४९ नवीन रुग्णांची भर पडली. त्यातील ६७ जण गडचिरोली शहरातील आहेत. दरम्यान क्रियाशिल कोरोनाबाधितांपैकी मंगळवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ४४ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल रुग्णांची संख्या ७५८ झाली आह ...
जिल्ह्यात फक्त एका रूग्णापासून लागलेले कोरोनाचे ग्रहण आज ६६५९ रूग्ण संख्ये पर्यंत गेले आहे. यातील २०८७ रूग्ण आज क्रीयाशिल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजेच, ४४७९ रूग्ण कोरोनावर मात करून आता स्वस्थ झाले आहेत. हे एक मोठे यश असून आरोग्य विभागाची ...
मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागातील रहिवासी असलेल्या तब्बल १९४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२७ पुरुषांसह ६७ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी यवतमाळ शहरातील ४९ पुरुष, २१ महिला व तालुक्यातील तीन पुरुषांसह दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पां ...
जिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ९९, पोंभूर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील १२, चिमूर तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ, नागभीड तालुक्यातील सहा, व ...
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे चाचण्यांची संख्या कमी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे, सोमवारी रॅपिड अॅन्टिजेन व आरटीपीसीआर मिळून केवळ २७०१ चाचण्या झाल्या, तर मंगळवारी चाचण्यांची संख्या अचानक ७ ...