तात्काळ, तसेच अचून निदान स्पष्ट करणारी ही तपासणी आहे. आता नागरिकांना कोरोनासंबंधीच्या अहवालाची फार काळ वाट पाहावी लागणार नाही. अवघ्या तासाभरात कोरोनासंसर्गाचे निदान होईल. देशात सध्या कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट वापरली जाते. ...
शुक्रवारी जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील सुमित्रा नगर येथील ४० वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील झाकीर हुसेन वार्ड येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१३ बाधितांचा मृत्यू झाला असून ...
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. तर तब्बल ७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात काय होणार अशी चिंता जिल्हावासीयांमध्ये होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांचा ग्राफ खालावल्याने जि ...
CoronaVaccine news & Latest Updates: DCGIने रशियाच्या स्पुतनिक V लसीच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. भारतातील तब्बल १०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. ...
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेतंर्गत आरोग्य तपासणीवर भर दिला जात असून रुग्ण वाढीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ही बाब दिलासादाय ...
मारूती व्हॅन या वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ६०० तर १२ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. टाटा सुमो व मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ७०० तर १२ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी एकंदर ६०६ स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६४ पॉझिटीव्ह तर ५४२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५२० अक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ह ...