Covid-19 : येणाऱ्या सणासुदीच्या काळात अडचणीत अधिक वाढ होण्यची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ वर्तवित आहेत. तसेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसपासून अधिक सतर्क राहण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. ...
जिल्ह्यात चार लाख ८५ हजार ८७४ व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात को-मॉरबिड (रक्तदाब, शुगर यासह इतर आजार) रुग्णांची संख्या २५ हजार ७९२ आहे. २९२ व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले असून त्यापैकी ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात चार व्य ...
आतापर्यंत, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यात २८१८ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यापैकी १९५९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मातही केली. मात्र २१ जणांना प्राणाला मुकावे लागले, तर ८३८ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या २१ पैकी २० जणांचा म ...
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मे महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पण कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंद होता. मार्च ते जुलै दरम्यान २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर ४ कोरोना बाधितांचा मृत्यू झ ...
२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसºयाही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोम ...
मंगळवारी जिल्हाभरात तब्बल १४९ नवीन रुग्णांची भर पडली. त्यातील ६७ जण गडचिरोली शहरातील आहेत. दरम्यान क्रियाशिल कोरोनाबाधितांपैकी मंगळवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ४४ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल रुग्णांची संख्या ७५८ झाली आह ...
जिल्ह्यात फक्त एका रूग्णापासून लागलेले कोरोनाचे ग्रहण आज ६६५९ रूग्ण संख्ये पर्यंत गेले आहे. यातील २०८७ रूग्ण आज क्रीयाशिल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजेच, ४४७९ रूग्ण कोरोनावर मात करून आता स्वस्थ झाले आहेत. हे एक मोठे यश असून आरोग्य विभागाची ...