अनलॉक अंतर्गत राज्य शासनाकडून आता सर्वच काही उघडण्यात येत आहे. परिणामी जनजीवन पूर्ववत होत चालले असून लोकांचे घराबाहेर निघण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच कारण आहे की, आता लोकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी होत चालली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. राज्य ...
CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी औषध तयार करण्यासाठी हे संशोधन परिणामकारक ठरेल. हे संशोधन जर्नल साइंसमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. ...
भंडारा जिल्हयातील सुजान नागरीकांनी मास्क घातल्याषिवाय कुठेही सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे. ईतरांषी कमीतकमी १ मिटर चा अंतर ठेवावे. ह्यह्यसंकट काळात सर्वाचे साथ .........मास्क, हातांची स्वच्छता शारिरीक अंतर पाळुन करुया संकटावर मात.ह्णह्ण सॅनिटायझर चा वा ...
सध्या अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसते आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर ...