देशातील अनेक तज्ज्ञ, प्रतिष्ठीत व्यक्ती लसीकरणाला उपस्थित राहिल्यामुळे सामान्यांच्या मनातही लसीकरणाबबत सकारात्मक दृष्टीकोन तयार झालेला पाहायला मिळत आहे. ...
CoronaVirus News & Latest updates :आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन कोटी ६५ हजारांपेक्षा अधिक लोक कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. ...
वणी : इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग दिनांक २७ जानेवारी २०२१ पासून सुरू होत असून दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची कोविड १९ आरटीपीसीआर चाचणी ही वणी ग्रामीण रुग्णालय येथे गुरुवार (दि.२१) पासून सुरू झाली. दिंडोरी तालुक्यातील ९० प्राथमिक शिक्षक ...
CoronaVirus News & Latest Updates : या अध्ययनात १३ वर्ष आणि यापेक्षा अधिक वयाच्या तीन लाखांपेक्षा अधिक लोकांसह अमेरिकेतील मास्कच्या वापराबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. ...
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण अभियान हाती घेण्यात आले. ...
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १३,८२३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर १६२ जण मरण पावले. कोरोना बळींची एकूण संख्या आता १,५२,७१८ झाली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या १,०२,४५,७४१ झाली आहे. ...
आठवड्यातून चार दिवस मुंबईतील दहा केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र याआधी कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव ज्या केंद्रावर आहे, तिथेच लस घ्यावी लागत होती. ...