कोरोना प्रादुर्भावाचा आलेख उंचावत चालला आहे. मागील २४ तासांत १,९३४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ५८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ४६,४९० झाली असून मृतांची संख्या १,५१६ वर पोहचली आहे. ...
कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही. ...
कोविड-१९ विषाणू वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना झपाट्यानेच आपल्या कवेत घेत आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. बुधवारी आरोग्य विभागाला ७९६ ...
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये वणी २३, दिग्रस १३, नेर नऊ, घाटंजी ६, पुसद ३, आर्णी ४, उमरखेड २, पांढरकवडा २, कळंब २, महागाव २, दारव्हा एक येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २८१ वर पोहोचली आहे. यापैकी ह ...
गडचिरोली जिल्ह्यात आता सामाजिक संसर्गातून कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीतही समाजात वावरताना मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांबाबत लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...
भंडारा शहरात कोविडच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भंडारा शहरात ७५७ कोरोना बाधीतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २१६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी भंडारा शहरातील रुग्णसंख्या पाहता कठोर पावले उचलावी लागतील, असे सु ...
‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत शासन अन् जिल्हा प्रशासनाने निर्बंध हटविले. याचा अर्थ बेलगाम होणे नाही. किंबहुना या मोकळेपणात स्वत:ला अधिक सुरक्षित ठेवणे व सोबतच परिवारालादेखील जपणे महत्वाचे आहे. मात्र, याचे उलट चित्र आता दिसायला लागले आहे. तरुणाई चेहऱ्याऐवज ...