Corona Vaccine News & latest Updates : आतापर्यंत जगभरातील कोणत्याही देशात लस यशस्वीरित्या तयार झाल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यासाठी आतापर्यंत लस उपलब्ध झालेली नाही. ...
जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मार्च ते जुलै पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधितांचा ग्राफ अधिक वाढला. आॅगस्ट महिन्यात ...
CoronaVirus News & Latest Updates : ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सुई नसलेली कोरोनाची लस तयार केली आहे. या लसीची चाचणी लवकरच सुरू होणार आहे. ही लस डीएनएवर आधारित लस असणार आहे. ...
शहरात कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याकरिता मोजक्या व्यापाऱ्यांनी शनिवार ते सोमवारपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला राजकीय रंग मिळाल्याने विरोधक आणि समर्थक आमने-सामने उभे ठाकले. लॉकडाऊनमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्यांना बंदची सक्ती करु नका, अशी ...
जिल्ह्यामध्ये लॉकडाऊच्या काळात दीड महिना कोरोनाला एन्ट्री मिळाली नाही. त्यानंतर १० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गाफील नागरिकांमुळे कोरोनाने साखळी मजबूत करायला सुरुवात केली. बघता-बघता दर दिवसाला आठ ते दहा रुग्णाची सरासरी पन्नासपार गेली. सप्टेंबर ...
कोरोना लपवून ठेवणे अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने ‘अर्ली डिटेक्शन’ म्हणजे लवकर निदान करण्याचे पाऊल उचलले. कोरोनाची लक्षणे वाढायच्या आधीच संयशित रूग्ण, त्यांच्या कुटुंबातील, संपर्कातील व हाय रिस्क सदस्य अशा सर्वांचीच चाचणी सुर ...