Coronavirus in Maharashtra, Latest News, फोटोFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस मोफत देण्यात येईल, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील मात्र गंभीर आजार असलेल्य ...
Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod, CM Uddhav Thackeray News: पूजा चव्हाण आत्महत्येनंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांची बाजू मांडली, मात्र त्यावेळी पोहरादेवी गडावर मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं, त्यावरून उद्धव ठाकरे नाराज ...
Coronavirus in Maharashtra, Fake corona report making gang active in Amravati: राज्यात कोरोना रुग्णवाढीमुळे ठाकरे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असताना दुसरीकडे मात्र बनावट कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट देणाऱ्यांची टोळी सक्रीय झाल्याचा आरोप अमरावतीमधील ...
Corona Patient Increase in Maharashtra: राज्यात गेल्या सात दिवसांपासून कोरोना(Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दि ...
Corona Patient increase in Maharashtra, Again Lockdown in State: राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे, अशातच महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे असे स्पष्ट संकेत ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने दिले आहेत. ...
कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात नवनवीन खुलासे करण्यात येत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवर मोठ्या प्रमाणात संशोधन करत आहेत. कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात भारतीय शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. हैदराबाद येथे असलेल्या सीसीएमबी या संस्थे ...
Mumbai Local Updates in Coronavirus: मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असतानाच आता हळूहळू पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, १ फेब्रुवारीपासून मुंबईत सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल सेवेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. ...
Coronavirus: गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊन होण्याची चर्चा सुरू झाली आहे, मुख्यमंत्र्यापासून महापौरांपर्यंत अनेकांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. ...