लाइव न्यूज़
 • 09:19 PM

  CoronaVirus Live Updates : ...अन् पुन्हा एकदा रंगली भीडवाडा मॉडेलचीच चर्चा; आता ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केली कमाल

 • 09:15 PM

  IPL 2021, PBKS Vs RCB T20 Live : ख्रिस गेल बाद झाला अन् पंजाबचा डाव गडगडला; कर्णधार लोकेश राहुल एकटाच भिडला!

 • 09:11 PM

  मुंबई - महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोना संकटावर मात करेल - मुख्यमंत्री

 • 09:10 PM

  मुंबई - राज्य सक्षम असले, तरी पुरवठ्याची मर्यादा आहे - मुख्यमंत्री

 • 09:10 PM

  मुंबई - गडबड गोंधळ करू नका, घाई करू नका - मुख्यमंत्री ठाकरेंचे जनतेला आवाहन

 • 09:09 PM

  मुंबई - काल, २९ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख जणांचे लसीकरण - मुख्यमंत्री

 • 09:09 PM

  मुंबई - १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास महाराष्ट्र सक्षम - मुख्यमंत्री

 • 09:09 PM

  मुंबई - लसीकरण केंद्रे कोविड प्रसारक मंडळं होऊ देऊ नका; मुख्यमंत्र्यांची नागरिकांना नम्र विनंती

 • 09:06 PM

  मुंबई - १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील पात्र व्यक्तींचे लसीकरण होणार - मुख्यमंत्री

 • 09:05 PM

  मुंबई - कोरोनाची दहशत, मात्र लसीकरण केंद्रांवर गर्दी करून उपयोग नाही - मुख्यमंत्री

 • 09:05 PM

  मुंबई - अन्यथा मुख्य App ला जोडणारे वेगळे तंत्रज्ञान उभारण्याची परवानगी द्यावी - मुख्यमंत्री

 • 09:04 PM

  मुंबई - प्रत्येक राज्यासाठी वेगळं App तयार करण्याची पंतप्रधान मोदींना विनंती - मुख्यमंत्री

 • 09:04 PM

  मुंबई - राज्यातील पात्र नागरिकांचे लसीकरण करणारच - मुख्यमंत्री

 • 09:03 PM

  मुंबई - आज ३० एप्रिल रोजी राज्याला ३ लाख डोस मिळाले - मुख्यमंत्री

 • 09:03 PM

  मुंबई - मे महिन्यात १८ लाख डोस मिळणार - मुख्यमंत्री

All post in लाइव न्यूज़