लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : जालन्यात दोघांचा बळी; ३३ जणांना बाधा - Marathi News | coronavirus: two death's of corona patients; 33 people infected | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : जालन्यात दोघांचा बळी; ३३ जणांना बाधा

जालना जिल्ह्यात बाधितांची संख्या ५५४ वर गेली आहे. ...

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,74,761वर, एकाच दिवसात 245 जणांचा मृत्यू - Marathi News | 4,878 new patients found and 245 new deaths in maharashtra today says health department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,74,761वर, एकाच दिवसात 245 जणांचा मृत्यू

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 1,74,761वर पोहोचली आहे. आज नवीन 1,951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ...

दिलासादायक! ठाण्यात एकाच दिवशी ६२४ रुग्ण कोरोनामुक्त; तीन महिन्यातील विक्रमी नोंद - Marathi News | Comfortable! 624 corona free patients in Thane A three-month record | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिलासादायक! ठाण्यात एकाच दिवशी ६२४ रुग्ण कोरोनामुक्त; तीन महिन्यातील विक्रमी नोंद

अनलॉकनंतर ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रोज ३०० ते ४०० रुग्णांची भर पडत आहे. ...

उल्हासनगरात आज नवे १४८ रुग्ण, एकून संख्या १९१४ तर ४ जणाचा मृत्यू - Marathi News | In Ulhasnagar today 148 new patients, a total of 1914 and 4 died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात आज नवे १४८ रुग्ण, एकून संख्या १९१४ तर ४ जणाचा मृत्यू

 उल्हासनगरात मंगळवारी तब्बल १४८ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या १९१४ झाली. ...

ठाणे लॉकडाऊन केले मग कल्याण डोंबिवलीत का नाही?; मनसेचा सवाल - Marathi News | MNS Mla Raju Patil says Thane locked down, then why not in Kalyan Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लॉकडाऊन केले मग कल्याण डोंबिवलीत का नाही?; मनसेचा सवाल

आमदार पाटील यांच्या मते क्वारंटाइन सेंटर सील करणो हा रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकत नाही. ...

महानगरपालिकेने सूट देऊनही विदेशातून आलेल्या गर्भवती महिलेला केले 14 दिवस सक्तीचे क्वारंटाईन - Marathi News | Pregnant woman from abroad was given 14 days compulsory quarantine even though the corporation exempted her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानगरपालिकेने सूट देऊनही विदेशातून आलेल्या गर्भवती महिलेला केले 14 दिवस सक्तीचे क्वारंटाईन

सध्या तिला सहार येथील ललित हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन केले आहे. ...

खोडेनगर : विठ्ठल रूखमाई मंदिरातील ‘आषाढी उत्सव’ रद्द - Marathi News | Khodenagar: 'Ashadi Utsav' at Vitthal temple canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोडेनगर : विठ्ठल रूखमाई मंदिरातील ‘आषाढी उत्सव’ रद्द

कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदा बुधवारी आषाढीनिमित्त कुठलेही कार्यक्रम होणार नाही. ...

राज्यातील शिक्षक पतसंस्था, बँकांना ऑनलाईन वार्षिक सभेचा पर्याय? - Marathi News | Online credit meeting option for teachers' credit unions and banks in the state? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील शिक्षक पतसंस्था, बँकांना ऑनलाईन वार्षिक सभेचा पर्याय?

दरवर्षी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जून ते सप्टेंबर महिन्यात होतात. यावर्षी कोरोना आजारामुळे राज्यभर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास अडचणी आहेत. ...