संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
बारावीचा निकाल थोड्याच दिवसांत जाहीर होईल व प्रवेशाची लगबग सुरू होईल. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये कशी आणि कधी सुरू होणार? शिकविण्या ई-लर्निंगच्या माध्यमातून कशा घेता येतील? यासंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली. ...
गुरुवारी मृत झालेल्या व्यक्तीचा पीपीई किट कच-याच्या डब्यात फेकण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिकांमध्ये अजूनही याबाबत गांभीर्य नसल्याचे उघड झाले आहे. ...
अतिजोखीम गटातील रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, मात्र आता या टप्प्यावर सर्व वयोगटातील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. किरण वैकुंठे यांनी सांगितले. ...
दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊ न असतानाही संसर्ग थांबू शकलो नाही, तर आता चार दिवस, सात दिवस वा दहा दिवस संचारबंदी आणि निर्बंध यांमुळे रुग्णवाढ थांबेल का, असा प्रश्न कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सारेच विचारत आहेत. ...
आरे कॉलनीच्या रॉयल पंप इस्टेट १६९ या ठिकाणी कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र त्यांच्या आरोग्याशीच खेळ खेळण्याचा प्रकार सध्या येथे घडत असल्याचे येथे राहत असलेल्यांचे म्हणणे आहे. ...
सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, पावसामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता नाही. याला कोणताही आधार नाही. ...