संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे न होता त्यामध्ये ढिलाई आलेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाचं संक्रमण जलदगतीने वाढत आहे. याबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. ...
जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा दावा पालिकेने केला असून, त्यानुसार कोविड संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...
सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात ३ हजार ६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १ लाख ११ हजार ७४० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. ...
शनिवारप्रमाणे रविवारीही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४८२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८६ तर मृतांची १४० इतकी झाली. ...