संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
या चाचणीला आयसीएमआरसह आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सनेही मान्यता प्रदान केली आहे. ही चाचणी रुग्ण असलेल्या जागेवर निदानासाठी नाकातील स्राव घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली एक तासाच्या आत करावी लागते. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल संघटनांसोबत रविवारी बैठक झाली होती. त्यानंतर, मंगळवारी काही नियमावलीनुसार ८ जुलैपासून हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. ...
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे. ...
. एकाच राज्यात, शासनाच्या विविध यंत्रणांमध्ये कसलाही ताळमेळ नव्हता. शिवाय ही खरेदी करताना हाफकिनने मार्चमध्ये केलेल्या खरेदीचे दरही डावलले गेल्याचे पहाणीतून समोर आले आहे. त्यामुळे राज्याचे सकृतदर्शनी करोडो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समो ...
शहर-उपनगरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ५०९ झाली आहे, तर मृत्यू ५ हजार २ झाले आहेत. आतापर्यंत मुंबईतील ५८ हजार १३७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. ...