संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत. ...
चार महिने झाले लॉकडाऊन उठत नाही, मार्च महिन्यापासून सातत्याने लॉकडाऊन असून चार महिने झाले हाताला काम नाही, घरखर्च कसा भागवगचा असे सांगत रिक्षाचालकांनी चिंता व्यक्त केली. ...
मुंबई मंडळाने काढलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे ७०० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना तसेच कोकण मंडळातर्फे सन २०१४, २०१६ व २०१८ मध्ये काढलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे १००० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना यामुळे दिलासा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारपासून मिशन बिगीन अगेन अंतर्गत हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...
मुंब्य्रातील कौसा येथे एका रुग्णाचा २९ जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले त्याच्या सोबतच वास्तव्याला होते. या चौघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला पालिका प्रशासनाने दिला होता ...