लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
...आधी नितीन गेला अन् आता सचिनही, पोलीस भावंडांचा पाठोपाठ मृत्यू - Marathi News | police died due to corona two police brothers died due to corona infection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आधी नितीन गेला अन् आता सचिनही, पोलीस भावंडांचा पाठोपाठ मृत्यू

सचिन पाटील यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.  ...

आता परीक्षेला जाताना 'या' गोष्टीही सोबत न्याव्या लागणार; यूजीसीने जाहीर केली नियमावली - Marathi News | The University Grants Commission has announced the procedures required for conducting the examination. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता परीक्षेला जाताना 'या' गोष्टीही सोबत न्याव्या लागणार; यूजीसीने जाहीर केली नियमावली

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्यासाठी लागणारी कार्यपद्धती जाहीर केली आहे. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, तापमान मोजणे आदी सूचना जारी केल्या आहे. ...

ठाण्यानंतर आता मीरा भाईंदरमध्येही लॉकडाऊन वाढवला - Marathi News | After Thane, now the lockdown has also increased in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यानंतर आता मीरा भाईंदरमध्येही लॉकडाऊन वाढवला

जून महिन्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आयुक्तांनी 1 ते 10 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला होता. ...

coronavirus : लग्नसोहळ्याचा केला थाट; कुटुंबातील ११ जण कोरोनाच्या विळख्यात  - Marathi News | coronavirus: wedding ceremonies; 11 members of the family in Corona's circle | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : लग्नसोहळ्याचा केला थाट; कुटुंबातील ११ जण कोरोनाच्या विळख्यात 

गंगाखेड येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाचा विवाह सोहळा २५ जून रोजी लातूर येथे पार पडला. ...

CoronaVirus News: यवतमाळ जिल्ह्यात 16 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | CoronaVirus News: Addition of 16 new positive patients in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus News: यवतमाळ जिल्ह्यात 16 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये नऊ पुरूष व सात महिलांचा समावेश आहे. ...

उल्हासनगरातील खाजगी रुग्णालयावर भरारी पथकाची नजर, ८० टक्के बेड कोरोना रूग्णांना - Marathi News | Bharari team looks at private hospital in Ulhasnagar, 80 per cent beds for corona patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील खाजगी रुग्णालयावर भरारी पथकाची नजर, ८० टक्के बेड कोरोना रूग्णांना

उल्हासनगरातील खाजगी रुग्णालय संशयित रुग्णावर उपचार करण्यास नकार देत असल्याने अनेकांचे जीव गेले. अद्यापही हीच परिस्थिती असल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे. ...

गडचिरोलीतील कुरखेडामध्ये कोरोनाब्लास्ट; १४ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Coronablast at Kurkheda in Gadchiroli; 14 positive | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील कुरखेडामध्ये कोरोनाब्लास्ट; १४ जण पॉझिटिव्ह

कुरखेडा तालुक्यातील शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले ११ रुग्ण तालुक्यातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात दाखल होते. यात तीन सफाई कामगारांचाही समावेश आहे. ...

दोन बहिणींच्या लग्नात आले ५०० वऱ्हाडी; पंगतीला पोलीस पाहताच सारेच ‘सावधान’!  - Marathi News | 500 relatives came to the wedding of two sisters; When the police see everyone shocked ! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन बहिणींच्या लग्नात आले ५०० वऱ्हाडी; पंगतीला पोलीस पाहताच सारेच ‘सावधान’! 

औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दोन बहिणींचे एकाच मंडपात थाटात लग्न पार पडले. ...