लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनामुळे शेतकरी रुग्णालयात; मुक्या जीवांसाठी खाकीतला देवमाणूस पोहोचला गोठ्यात; पाहा व्हिडीओ - Marathi News | Farmers in the hospital because of corona the police reached for the animals at madha maharashtra | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोनामुळे शेतकरी रुग्णालयात; मुक्या जीवांसाठी खाकीतला देवमाणूस पोहोचला गोठ्यात; पाहा व्हिडीओ

पोलिसांनी माणुसकी दाखवत शेतातील जनावरे, शेळ्या यांची चारापाण्याची सोय केली आणि जनावरांना खाऊ पिऊ घातले आहे. ...

"RSS अन् NGO दिवसरात्र झटल्यानेच धारावी कोरोनामुक्त, सरकारला श्रेय देणं हा त्यांच्यावर अन्याय" - Marathi News | Organisations like RSSorg and other NGOs have silently worked day and night to ensure Dharavi is corona free, Say Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"RSS अन् NGO दिवसरात्र झटल्यानेच धारावी कोरोनामुक्त, सरकारला श्रेय देणं हा त्यांच्यावर अन्याय"

हे श्रेय राज्य सरकारचे नसून RSS अन् NGOचे असल्याचे मत भाजपा नेत्यानं मांडले आहे. ...

"कोरोना हॉटस्पॉट्स बनलेल्या औद्योगिक वसाहतीवर प्रशासन केव्हा कारवाई करणार?" - Marathi News | When administration take action against industrial estate hotspot for corona | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"कोरोना हॉटस्पॉट्स बनलेल्या औद्योगिक वसाहतीवर प्रशासन केव्हा कारवाई करणार?"

वेर्णा औद्योगिक वसाहतीतून गोव्याच्या विविध भागात ही साथ पसरली असूनही जिल्हा प्रशासनाने अजूनही हवी तशी पाऊले उचललेली नाहीत अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. ...

कोरोनाचा वेगाने फैलाव; कसबे-सुकेणेत ‘जनता कर्फ्यू’ - Marathi News | Rapid spread of corona; 'People Curfew' in Kasbe-Suken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा वेगाने फैलाव; कसबे-सुकेणेत ‘जनता कर्फ्यू’

कसबे सुकेणे येथे खबरदारी म्हणून पुन्हा रविवार, सोमवार असे दोन दिवस जनता करफू पाळण्यात येणार आहे- ...

कोरोनाचा वेगाने फैलाव; कसबे-सुकेणेत ‘जनता कर्फ्यू’ - Marathi News | Rapid spread of corona; 'People Curfew' in Kasbe-Suken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा वेगाने फैलाव; कसबे-सुकेणेत ‘जनता कर्फ्यू’

कसबे सुकेणे येथे खबरदारी म्हणून पुन्हा रविवार, सोमवार असे दोन दिवस जनता करफू पाळण्यात येणार आहे- ...

कोरोनाची भात आवणीवर गडद छाया; शेती कामाला मिळेना मजुर - Marathi News | Dark shadow on the corona rice husk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाची भात आवणीवर गडद छाया; शेती कामाला मिळेना मजुर

सध्या या भागात खरिप आवणीच्या कामानीं वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे मजुर एकमेकांच्या शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजुर उपलब्धतेवर झाला आहे. ...

गोंदिया जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधितांची भर - Marathi News | In Gondia district, seven more corona cases have been reported | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधितांची भर

गोंदिया जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज आणखी सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. ...

Corona virus : पिंपरी शहरात शुक्रवारी दिवसभरात ४९७ नवीन कोरोनाग्रस्त , आठ जणांचा बळी - Marathi News | Corona virus : 497 new corona cases were reported on Friday in pimpri city , died eight people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी शहरात शुक्रवारी दिवसभरात ४९७ नवीन कोरोनाग्रस्त , आठ जणांचा बळी

शहरातील एकूण रुग्णसंख्या पोहचली ६५४९ वर ...