लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
आशेचा किरण! कोरोना लसीवर उद्या होऊ शकते 'पॉझिटिव्ह' घोषणा; पुण्याच्या सीरम इन्सिट्युटचाही मोठा वाटा - Marathi News | 'positive' announcement on Corona vaccine may be tomorrow; Pune's Serum Institute producing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आशेचा किरण! कोरोना लसीवर उद्या होऊ शकते 'पॉझिटिव्ह' घोषणा; पुण्याच्या सीरम इन्सिट्युटचाही मोठा वाटा

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अ‍ॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे. ...

CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पावणे तीन लाखांच्या पुढे; आज ७,९७५ रुग्णांची नोंद - Marathi News | CoronaVirus 7975 found corona positive in maharashtra total count crosses 2 75 kah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पावणे तीन लाखांच्या पुढे; आज ७,९७५ रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३६ टक्के; राज्यात सध्या १ लाख ११ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरु ...

परभणीत मास्क न वापरणाऱ्या १०५ जणांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 105 people for not wearing mask in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मास्क न वापरणाऱ्या १०५ जणांवर दंडात्मक कारवाई

परजिल्ह्यातून परभणी शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची पथकामार्फत तपासणी केली जात आहे़ ...

Coronavirus : परभणी जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी वाढली - Marathi News | Coronavirus: Two-day curfew extended in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : परभणी जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी वाढली

जिल्ह्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ त्यामुळे जिल्ह्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे़ ...

कोरोना रुग्णांना नाकारला जातोय कँशलेस आरोग्य विमा - Marathi News | Corona patients are denied cashless health insurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना रुग्णांना नाकारला जातोय कँशलेस आरोग्य विमा

वादग्रस्त रुग्णालयांवर कारवाईचे आयआरडीएआयचे निर्देश ...

सरासरी बिलांचा वीज कंपन्यांनाही शाँक - Marathi News | The average bills also shock the power companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरासरी बिलांचा वीज कंपन्यांनाही शाँक

महावितरणला एक हजार कोटींचा फटका ?, अदानीने सोडले १०० कोटींच्या महसूलावर पाणी, टाटा, बेस्ट मात्र विलंब शुल्काच्या व्याजावर ठाम ...

coronavirus : 'स्वाराती' वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा दानास सुरूवात - Marathi News | coronavirus : Plasma donation begins at SRT Medical College of Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : 'स्वाराती' वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा दानास सुरूवात

पालकमंत्री मुंडे यांच्या स्वीय सहायक प्रशांत जोशी यांनी केले पहिले  प्लाझ्मा दान ...

coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या तिनशे पार - Marathi News | coronavirus : The number of corona patients in Parbhani district has crossed 300 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या तिनशे पार

परभणी शहरातील आझम चौक आणि जिल्हा सरकारी रुग्णालयातील एका कर्मचार्‍याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. ...