लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
उरुळी कांचन येथील स्विटहोम मालक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; शंभरहून अधिक जण प्रशासनाच्या रडारवर - Marathi News | Corona virus : Six others who came in contact with the corona-infected sweetheart owner were corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी कांचन येथील स्विटहोम मालक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; शंभरहून अधिक जण प्रशासनाच्या रडारवर

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागील चोवीस तासांत कोरोनाचे नवे १२ रुग्ण ...

Corona virus : पिंपरीत अण्णासाहेब मगर स्टेडियमवर उभारणार दोन हजार बेडचे कोविड केअर रूग्णालय - Marathi News | Corona virus : A two thousand bed covid care hospital will be set up at Annasaheb Magar Stadium in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत अण्णासाहेब मगर स्टेडियमवर उभारणार दोन हजार बेडचे कोविड केअर रूग्णालय

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रूग्णांची संख्या आठ हजारवर ...

coronavirus: ९१ वर्षीय माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus: Former Chief Minister of the state, former Chief Minister Dr. Nilangekar Corona Positive | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coronavirus: ९१ वर्षीय माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवारी दुपारी अधिकृतपणे सांगण्यात आले. ...

जिंतुरातील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | 60-year-old man dies of corona in Jintura | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतुरातील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

जिंतूर शहरातील येलदरी कॉर्नर भागातील नुरानी कॉलनी येथील ६० वर्षीय व्यक्तीवर १४ जुलैपासून उपचार सुरू होते ...

लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना पाचारण केल्याप्रकरणी वर्धा जिल्ह्यातील नवरदेवावर पुन्हा गुन्हे दाखल - Marathi News | Groom in Wardha district re-charged for filming Kovid Ward | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना पाचारण केल्याप्रकरणी वर्धा जिल्ह्यातील नवरदेवावर पुन्हा गुन्हे दाखल

नवरदेवावर सेवाग्राम पोलीस ठाण्यात सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. एस. पी. कलंत्री यांच्या तक्रारीवरून पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

Coronavirus : धक्कादायक ! जालना शहरातील ८० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus: Shocking! Report of 80 people in Jalna city is positive | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Coronavirus : धक्कादायक ! जालना शहरातील ८० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११८२ वर गेली आहे. ...

CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर - Marathi News | 606 corona patients dead and 32695 new patients identified in last 24 hours in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर

देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 20,783 लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या देशात तब्बल 3 लाख 31 हजार 146 एकवढे रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत एकूण 6 लाख 12 हजार 814 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

Coronavirus : परभणी जिल्ह्यात वाढले कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण - Marathi News | Coronavirus: Nine new coronavirus patients have grown in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : परभणी जिल्ह्यात वाढले कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३११ झाली आहे. ...