लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : 'मुले' परवडली पण 'पालक' नको; बंदोबस्तावरील शिक्षक सुशिक्षित अडाण्यांमुळे त्रस्त - Marathi News | ‘Children’ are affordable but not ‘parents’; The teachers on security are suffering from well-educated idiots | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : 'मुले' परवडली पण 'पालक' नको; बंदोबस्तावरील शिक्षक सुशिक्षित अडाण्यांमुळे त्रस्त

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या सुशिक्षित अडाण्यांचे दर्शन होतेय ...

रोगप्रतिकार क्षमतेसाठी सेवन करा आयुष काढा - Marathi News | Take AYUSH kadha for immunity | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोगप्रतिकार क्षमतेसाठी सेवन करा आयुष काढा

प्रत्येक व्यक्तीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष काढा सेवन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. ...

Coronavirus:...तर मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनाही कोरोनाचा धोका; विधान भवनाच्या आदेशावर कर्मचारी नाराज - Marathi News | Then the threat of corona to the CM, ministers, MLA; Employees upset over Vidhan Bhavan order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...तर मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनाही कोरोनाचा धोका; विधान भवनाच्या आदेशावर कर्मचारी नाराज

१३ जुलै रोजी विधान भवनात ५० टक्के कर्मचारी उपस्थितीबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. आतापर्यंत विधिमंडळातील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे यात ४ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ...

Pimpri chinchwad Lockdown : लॉकडाऊन तुमचे; नुकसान आमचे; पिंपरीत व्यावसायिकांचा बंदला विरो - Marathi News | Pimpri chinchwad Lockdown : lockdown yours; The loss is ours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri chinchwad Lockdown : लॉकडाऊन तुमचे; नुकसान आमचे; पिंपरीत व्यावसायिकांचा बंदला विरो

बाजारपेठ ठप्प झाल्याने आर्थिक कोंडी ...

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही; पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | There is no idea of lockdown in Sangli district; The Guardian's explanation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही; पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण

सोशल मीडियावरील व्हायरल संदेश चुकीचा असल्याचा निर्वाळा ...

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३; एकाच दिवशी २५ कोरोनाबाधित - Marathi News | The number of victims in Chandrapur district is 243; 25 corona in one day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३; एकाच दिवशी २५ कोरोनाबाधित

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची रविवारी दुपारी २२८ असणारी संख्या रात्री उशिरा आणखी १५ बाधितांची भर पडल्यामुळे २४३ झाली आहे. ...

कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकेंद्रीकरण करावे - Marathi News | Goat market should be decentralized in districts where corona influence is low | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकेंद्रीकरण करावे

सरकार मुस्लिम समाजातील ईद उल अझहा (बकरी ईद) या सणाच्या  सोपस्कारांना मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यास अनुकूल नाही. ...

Coronavirus : परभणीत दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूने खळबळ - Marathi News | Coronavirus: Excitement over the death of two coronavirus patients in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : परभणीत दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूने खळबळ

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.  ...