संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सद्गुणाचा सुगंध मैलावरुनही येतो, असे म्हटले जाते; परंतु, गंगाखेड येथील एका व्यापाऱ्याला स्वत:च्या संपत्तीचे आणि ऐश्वर्याचे कोरोनाच्या संकटात प्रदर्शन करण्याचा मोह टाळता आला नाही. ...
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी यासह अनेक अधिकाऱ्यांना आता घरीच विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे. आमदार राजूरकर कोरोनाबाधित; जिल्हाधिकारी, आयुक्तांसह अनेक अधिकारी विलागीकरणात ...
कल्याण, डोंबिवली डेपोमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एसटी बसच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे मंत्रालयामध्ये व मुंबईत अन्य ठिकाणी कामाला जाणारे चाकरमानी चार तास ताटकळले. ...
जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय? ...