लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
"मी म्हणजे ट्रम्प नाही..." उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा प्रोमो रिलीज - Marathi News | i am not trump, promo release of uddhav thackeray interview by sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी म्हणजे ट्रम्प नाही..." उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा प्रोमो रिलीज

"मी म्हणजे ट्रम्प नाही, मी माझ्या डोळ्यासमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकणार नाही" ...

coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाचा १५ वा बळी - Marathi News | coronavirus: 15th death of coronavirus patient in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाचा १५ वा बळी

शहरातील इकबाल नगर येथील रहिवासी असलेल्या ७५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू ...

ग्रामपंचायतींनी अडीच कोटी जमा करूनही औषध खरेदी नाही; शासनाचा भोंगळ कारभार - Marathi News | Even after the Gram Panchayat has collected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रामपंचायतींनी अडीच कोटी जमा करूनही औषध खरेदी नाही; शासनाचा भोंगळ कारभार

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खरेदी अत्यावश्यक ...

CoronaVirus News: नायर रुग्णालयातील ५०० बाधित मातांची कोरानामुक्त प्रसूती; जागतिक स्तरावर दखल - Marathi News | corona-free delivery of 500 affected mothers at Nair Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: नायर रुग्णालयातील ५०० बाधित मातांची कोरानामुक्त प्रसूती; जागतिक स्तरावर दखल

गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्यास तिच्या होणाऱ्या बाळालाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

CoronaVirus News: ऑक्सफर्डबरोबरच भारतीय लसीसाठीही ‘सीरम’चे संशोधन; पूनावाला यांची माहिती - Marathi News | Research on ‘serum’ for Indian vaccines as well as Oxford; Information of Poonawala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus News: ऑक्सफर्डबरोबरच भारतीय लसीसाठीही ‘सीरम’चे संशोधन; पूनावाला यांची माहिती

फिक्की फ्लो पुणे चॅप्टरतर्फे आयोजित वेबिनारमध्ये पुनावाला बोलत होते. सबिना संघवी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ...

मुख्यमंत्री असताना काढलेला 'तो' आदेश आता देवेंद्र फडणवीसांनाच ठरतोय जाचक! - Marathi News | The order issued by Fadnavis when he was the Chief Minister is oppressive to him! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री असताना काढलेला 'तो' आदेश आता देवेंद्र फडणवीसांनाच ठरतोय जाचक!

विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकांना अधिकारी नकोत; सरकारचा आदेश ...

CoronaVirus News: देहविक्री करणाऱ्या महिलांसह बारगर्ल्स पोटासाठी कोविड सेंटरमध्ये सेवेला; जगण्यासाठीचा संघर्ष - Marathi News | Served at Covid Center for Bargirls Belly with Sex Worker; The struggle to survive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: देहविक्री करणाऱ्या महिलांसह बारगर्ल्स पोटासाठी कोविड सेंटरमध्ये सेवेला; जगण्यासाठीचा संघर्ष

कुठे ओढावतोय मृत्यू तर कुठे मिळतेय उदरनिर्वाहाची नवी वाट ...

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील १ लाख ८२ हजार रुग्ण ‘कोविड’मुक्त - Marathi News | CoronaVirus News: 1 lakh 82 thousand patients in the state are free of covid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील १ लाख ८२ हजार रुग्ण ‘कोविड’मुक्त

आतापर्यंत १ लाख ८१ हजार २१७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...