लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुण्यातील कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेला त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक - Marathi News | Employee arrested for harassing quarantine woman in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेला त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

पुण्यातल्या सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमध्ये ही महिला उपचार घेत आहे. ...

CoronaVirus News : वणीत कोरोनाचा पहिला बळी, चिंता वाढली! - Marathi News | CoronaVirus News: Corona's first victim in Wani, anxiety increased! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus News : वणीत कोरोनाचा पहिला बळी, चिंता वाढली!

शहरातील तेलीफैल भागात राहणारी ही महिला पोटाच्या विकारावर उपचार घेण्यासाठी ९ जुलैला सेवाग्राम येथे गेली होती. ...

Coronavirus : परभणीत पाच तासात कोरोनामुळे दुसरा बळी; एकूण मृत्यू १६ - Marathi News | Coronavirus: Another death of coronavirus in five hours in Parbhani; Total deaths 16 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : परभणीत पाच तासात कोरोनामुळे दुसरा बळी; एकूण मृत्यू १६

पूर्णा शहरातील शास्त्री नगर भागातील ६१ वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू ...

वर्ध्यात गावठी दारू व्यावसायिक कोरोनाबाधित; प्रशासनात खळबळ - Marathi News | Village liquor commercial coronated in Wardha; Excitement in administration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात गावठी दारू व्यावसायिक कोरोनाबाधित; प्रशासनात खळबळ

धाडी येथील बाधित व्यक्तीच्या परिवाराचे गावठी दारूच्या व्यवसायाशी तार जुळल्याने प्रशासन व आरोग्य विभागाच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. ...

विदर्भातील कोरोना रुग्णसंख्या १० हजाराजवळ, मृतांची संख्या २६९ - Marathi News | The number of corona patients in Vidarbha is close to 10,000, the death toll is 269 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील कोरोना रुग्णसंख्या १० हजाराजवळ, मृतांची संख्या २६९

नागपूर, अमरावती व बुलडाण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात तर रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. ...

कामच बंद तर खाणार काय ? रोजगाराच्या विवंचनेत आम्ही जगायचे कसे? - Marathi News | What to eat if work is stopped? How do we survive in employment deprivation? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामच बंद तर खाणार काय ? रोजगाराच्या विवंचनेत आम्ही जगायचे कसे?

मनपा आयुक्त आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून पुन्हा एकदा टाळेबंदी लागण्याचे संकेत प्राप्त होताच संपूर्ण बाजारात धास्तीचे वातावरण पसरले आहे. ...

Corona virus : पुण्यात मुंबई, ठाण्यापेक्षा कमीच रुग्ण; सरकारी यंत्रणांमध्येच समन्वय नाही - Marathi News | Corona virus : Pune has fewer patients than Mumbai, Thane; There is no coordination among government agencies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात मुंबई, ठाण्यापेक्षा कमीच रुग्ण; सरकारी यंत्रणांमध्येच समन्वय नाही

राज्य , केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे चुकीची माहिती ...

N95 मास्क वापरत असाल तर सावधान - Marathi News | Be careful if you are using N95 mask | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :N95 मास्क वापरत असाल तर सावधान

...