लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ३० कोरोना रुग्णांची भर - Marathi News | Coronavirus In Latur: 30 more patients in the district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ३० कोरोना रुग्णांची भर

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये लातूर २१, निलंगा १, चाकूर २, उदगीर ६ अशा एकूण ३० जणांचा समावेश आहे. ...

CoronaVirus News : कोरोना लस मिळाली तरी भारतात लसीकरणासाठी कमीत कमी लागणार २ वर्षे, वैज्ञानिकांचा दावा - Marathi News | CoronaVirus News : if corona vaccine get today india need at least 2 years to vaccinate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना लस मिळाली तरी भारतात लसीकरणासाठी कमीत कमी लागणार २ वर्षे, वैज्ञानिकांचा दावा

'हर्ड इम्युनिटी' सुनिश्चित करण्यासाठी किमान 60 ते 70 टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक आहे. ...

Corona virus : खेडच्या प्रांताधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; १९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह - Marathi News | Corona virus : Coronavirus infection to Khed Divisional officer; Reports of 19 police officers and staff were negative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : खेडच्या प्रांताधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; १९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

राजगुरुनगर शहरात तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुणांची संख्या वाढत आहे. ...

गडचिरोलीतील शिक्षक अपुऱ्या साधनांनिशी देत आहेत पहारा - Marathi News | Teachers in Gadchiroli are providing guards with insufficient resources | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील शिक्षक अपुऱ्या साधनांनिशी देत आहेत पहारा

गडचिरोली जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षक, व माध्यमिक शिक्षक आपला राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवित आहेत. ...

'मिसेस होम मिनिस्टर' यांचा फोन कॉल देतोय महाराष्ट्र पोलिसांच्या कुटुंबियांना मोलाचा 'आधार'  - Marathi News | 'Home Minister wife gives 'courage' to police family by phone call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मिसेस होम मिनिस्टर' यांचा फोन कॉल देतोय महाराष्ट्र पोलिसांच्या कुटुंबियांना मोलाचा 'आधार' 

''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही. ...

पर जिल्ह्यातील व्यक्तींना परभणीत ‘नो एंट्री’; ई-पासची सुविधा केली बंद - Marathi News | ‘No entry’ in Parbhani to persons from other districts; E-pass facility closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पर जिल्ह्यातील व्यक्तींना परभणीत ‘नो एंट्री’; ई-पासची सुविधा केली बंद

परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४८ झाली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ ...

CoronaVirus News: विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोना, अधिवेशनाच्या तोंडावर खळबळ - Marathi News | CoronaVirus Marathi News : corona infected personal assistant to the Speaker of the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोना, अधिवेशनाच्या तोंडावर खळबळ

सध्या या स्वीय सहाय्यकांवर तसेच त्यांच्या जवळच्या दोन नातेवाईकांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे कोरोना संकटकाळात नागरिकांचे मनोबल वाढणार : गोविंदगिरी महाराज  - Marathi News | Bhumi Pujan of Ram Mandir will boost the morale of citizens in times of crisis in Corona: Govindgiri Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे कोरोना संकटकाळात नागरिकांचे मनोबल वाढणार : गोविंदगिरी महाराज 

संपूर्ण देश गेली कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. ...