लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी - Marathi News | According to the police inspector, 50,000 cash received for demanded to leave the bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी

शहरात संचारबंदी असताना बिबवेवाडी येथे पोलिसांनी ही बस पकडली होती. ...

Corona virus : धक्कादायक !पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील एकाच विभागात आढळले १२ कोरोना रुग्ण; १०० जणांची तपासणी  - Marathi News | Corona virus :Shocking ! 12 patients found in the same ward in the Pune Municipal Corporation main building; Investigation of 100 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : धक्कादायक !पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील एकाच विभागात आढळले १२ कोरोना रुग्ण; १०० जणांची तपासणी 

पालिकेच्या विविध विभागातील तब्बल २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत. ...

Corona virus : कॅन्टोन्मेंट देणार पालिकेसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय; १०० बेड होणार उपलब्ध - Marathi News | Corona virus :Sardar Vallabhbhai Patel Hospital for the municipality will provide cantonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कॅन्टोन्मेंट देणार पालिकेसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय; १०० बेड होणार उपलब्ध

पुण्यातील रुग्ण तिथे घेऊ शकणार उपचार ...

सरकारने एसटी थकबाकीचे २६९ कोटी रूपये द्यावे  - Marathi News | The government should pay Rs 269 crore for ST arrears | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने एसटी थकबाकीचे २६९ कोटी रूपये द्यावे 

इंटकची मागणी : कर्मचा-यांचे वेतन तत्काळ द्यावे  ...

कोरोना : मुंबई पोर्ट ट्र्स्टला फटका, वाहन निर्यात रोडावली - Marathi News | Corona hits Mumbai Port Trust, vehicle exports hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : मुंबई पोर्ट ट्र्स्टला फटका, वाहन निर्यात रोडावली

गतवर्षीच्या 51 हजार 839  निर्यातीच्या तुलनेत लॉकडाऊन कालावधीत अवघ्या 14 हजार 301 वाहनांची निर्यात ...

‘कोरोना कवच’च्या समूह विम्याला परवानगी - Marathi News | Group insurance of ‘Corona Armor’ allowed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोरोना कवच’च्या समूह विम्याला परवानगी

आयआरडीएआयचा महत्वपूर्ण निर्णय; व्यावसायिक अस्थापनांतील कर्मचारी, मजूरांना मोठा दिलासा ...

गडचिरोलीत पुन्हा ७१ जवान कोरोनाबाधित; एकूण आकडा ४२४ वर - Marathi News | In Gadchiroli, 71 jawans were again corona positive | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत पुन्हा ७१ जवान कोरोनाबाधित; एकूण आकडा ४२४ वर

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत राज्य राखीव पोलीस दलाचे अजून ७१ जवान कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२४ वर पोहोचला आहे. ...

coronavirus : हिंगोलीत कोरोनाने आणखी दोन दगावले - Marathi News | coronavirus: In Hingoli two more deaths of corona patients | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : हिंगोलीत कोरोनाने आणखी दोन दगावले

. कोरोनाची आजपर्यंतची रुग्णसंख्या ४४0 एवढी आहे. ...