लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : आम्हाला पोटभर जेवण का मिळत नाही? बालेवाडीत विलगीकरण कक्षातील रुग्णांचा सवाल - Marathi News | Corona virus : Why don't we get enough food? Question of patients in Balewadi isolation ward | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : आम्हाला पोटभर जेवण का मिळत नाही? बालेवाडीत विलगीकरण कक्षातील रुग्णांचा सवाल

बालेवाडीतील बँटमिंटन इनडोअर स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर मध्ये सध्या 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ...

CoronaVirus News: राज्यातील ९७ टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित; मृतांमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक - Marathi News | CoronaVirus 97 percent corona patients in state are asymptomatic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील ९७ टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित; मृतांमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक

CoronaVirus News: कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ६५ टक्के पुरुष व ३५ टक्के महिला रुग्णांचा समावेश ...

Pune Corona virus : लॉकडाऊन संपला तरी राज्य सरकारच्या निर्बंधांचे पालन बंधनकारक : नवल किशोर राम  - Marathi News | Pune Corona virus : It is mandatory to follow the instructions of the state government after the lockdown,: Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona virus : लॉकडाऊन संपला तरी राज्य सरकारच्या निर्बंधांचे पालन बंधनकारक : नवल किशोर राम 

लॉकडाऊननंतरची नवीन नियमावली आयुक्त जाहीर करणार ...

एसटी महामंडळातील कर्मचा-यांचे वेतन द्या - Marathi News | Pay the salaries of ST Corporation employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी महामंडळातील कर्मचा-यांचे वेतन द्या

कर्मचारी संघटनेची मागणी: वेतनासाठी राज्य सरकारकडून निधी द्यावा ...

coronavirus : परभणी जिल्ह्यात ५० वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या १८ वर - Marathi News | coronavirus: 50-year-old coronavirus patient dies in Parbhani district; Total death toll at 18 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्यात ५० वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या १८ वर

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५८ झाली आहे़ ...

श्रमिक विशेष ट्रेनमधून भारतीय रेल्वेला ४२८ कोटींचे उत्पन्न - Marathi News | Indian Railways earns Rs 428 crore from labor special train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रमिक विशेष ट्रेनमधून भारतीय रेल्वेला ४२८ कोटींचे उत्पन्न

भारतीय रेल्वेतून ६३ लाख श्रमिकांचा प्रवास  ...

coronavirus: ‘वर्क फ्रॉम होम’ला कर्मचारी कंटाळले, ऑफिसची आठवण काढू लागले - Marathi News | coronavirus: ‘Work from home’ employees get bored, start remembering office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: ‘वर्क फ्रॉम होम’ला कर्मचारी कंटाळले, ऑफिसची आठवण काढू लागले

कोरोनामुळे देशातील बहुतांश कॉर्पोरेट आणि इतर कार्यालये बंद आहेत. तर काही अंशत: सुरू आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत आहेत. ...

यवतमाळात जगण्यासाठी झाली मरणाची गर्दी; आगामी लॉकडाऊनचा धसका - Marathi News | There was a rush of death to live in Yavatmal; The shock of the upcoming lockdown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात जगण्यासाठी झाली मरणाची गर्दी; आगामी लॉकडाऊनचा धसका

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने शनिवार, २५ जुलैपासून पुढील सात दिवस शहर व पांढरकवडा शहरात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे गुरुवारी बाजारपेठेत नागरिकांनी जीवनावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी मरणाची गर्दी केली होती. ...