लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : व्हेंटिलेटर वाढले तरी ‘वेटिंग’ कायम, ५०० रुग्ण आयसीयुमध्ये  - Marathi News | Corona virus : Despite the increase in the ventilator but the waiting remains continue ; 500 patients in the ICU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : व्हेंटिलेटर वाढले तरी ‘वेटिंग’ कायम, ५०० रुग्ण आयसीयुमध्ये 

प्रशासन पुरेशा आयसीयु बेड उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याची स्थिती आहे. ...

पुणे पुन्हा 'अनलॉक' : नवीन आदेश जाहीर, काय सुरू काय बंद ? जाणून घ्या.. - Marathi News | Pune once again 'Unlock' : New orders declared by commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पुन्हा 'अनलॉक' : नवीन आदेश जाहीर, काय सुरू काय बंद ? जाणून घ्या..

पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी जाहीर करण्यात आलेला दहा दिवसांचा लॉकडाऊन गुरुवारी मध्यरात्री संपला आहे.. ...

Coronavirus : चिंताजनक ! परभणी जिल्ह्यात ४ तासांत २ कोरोनाबाधितांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: Worrying! 2 corona patients die in 4 hours in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : चिंताजनक ! परभणी जिल्ह्यात ४ तासांत २ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात ४५९ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली ...

CoronaVirus News: मानवी चाचणीसाठी ५० कोव्हॅक्सिन वॉरिअर्स सज्ज; पुढील आठवड्यापासून चाचणी - Marathi News | 50 Covacin Warriors ready for human testing; Test from next week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus News: मानवी चाचणीसाठी ५० कोव्हॅक्सिन वॉरिअर्स सज्ज; पुढील आठवड्यापासून चाचणी

या आठवड्यात तपासणी ...

CoronaVirus News: कोरोना रुग्णांसाठी शासनाकडून निधी मिळत असल्याची निव्वळ अफवाच! - Marathi News | CoronaVirus News: A mere rumor that the government is getting funds for Corona patients! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus News: कोरोना रुग्णांसाठी शासनाकडून निधी मिळत असल्याची निव्वळ अफवाच!

कोरोना रूग्णामागे प्रत्येकी दीड लाख, तर कंटेनमेंट झोनसाठी पाच लाख रूपये मिळत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. ...

CoronaVirus News: देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी; राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८% - Marathi News | CoronaVirus News: The patient recovery rate in the state is lower than in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी; राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८%

राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८% कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर ...

मुंबईकरांच्या शरीरात तयार होतात संसर्गाविरोधातील प्रतिपिंड; खासगी प्रयोगशाळांतील सर्वेक्षण अहवाल - Marathi News | Antibodies are formed in the body of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या शरीरात तयार होतात संसर्गाविरोधातील प्रतिपिंड; खासगी प्रयोगशाळांतील सर्वेक्षण अहवाल

दोन खासगी प्रयोगशाळांनी ९ हजार ५९० लोकांची तपासणी केली आहे. ...

महापालिका कर्मचारी ठरले ‘रजेविना गैरहजर’; लॉकडाऊनचा फटका - Marathi News | Municipal employees became 'absent without leave'; Lockdown blow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका कर्मचारी ठरले ‘रजेविना गैरहजर’; लॉकडाऊनचा फटका

वेतन कपात, बढतीवर परिणाम ...