लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
स्तुत्य उपक्रम ! ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराने कोरोना योद्ध्यांचा होणार गौरव - Marathi News | ‘Employee of Week’; Corona Warriors will be honored with the award | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्तुत्य उपक्रम ! ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराने कोरोना योद्ध्यांचा होणार गौरव

‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराचे प्रत्येक आठवड्याला होणार वितरण ...

नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण  - Marathi News | total 18 policemen, including a senior inspector of Naya Nagar police station infected with corona | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण 

शहरात कोरोनाच्या लागणची सुरवात मार्च अखेरीस नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली होती . त्यातही सुरवातीला कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वात जास्त नया नगर भागात होते . ...

Corona virus : कोरोनामुळे पुण्यात महसूलचे पाच महिन्यांपासून हजारो दावे प्रलंबित - Marathi News | Corona virus : Thousands cases of revenue has been waiting due to corona from five months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनामुळे पुण्यात महसूलचे पाच महिन्यांपासून हजारो दावे प्रलंबित

पुणे जिल्ह्यात दर वर्षी दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या आणि प्रलंबित दाव्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. ...

ठाण्यात युद्धपातळीवर अँटीजन टेस्टिंगचा दर वाढवा; रुग्णांचे २० टक्के प्रमाण चिंताजनक : नारायण पवार  - Marathi News | Increase the rate of antigen testing on the battlefield in Thane; 20% of patients are alarming: Narayan Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात युद्धपातळीवर अँटीजन टेस्टिंगचा दर वाढवा; रुग्णांचे २० टक्के प्रमाण चिंताजनक : नारायण पवार 

महापालिकेच्यावतीने नऊ प्रभाग समितीअंतर्गत कोरोना रुग्णांच्या रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी केल्या जात आहेत. ...

CoronaVirus News : फक्त महिलांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर सुरू करा, मनसेची मागणी - Marathi News | CoronaVirus News: Start separate quarantine center for women only, MNS demands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : फक्त महिलांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर सुरू करा, मनसेची मागणी

पाटीदार भवन ह्या तीन मजली सभागृहाच्या इमारतीमध्ये तीनही मजल्यांवर प्रत्येकी ७o ऑक्सिजनची सेवा असलेले  बेड्स असे एकूण २१o ऑक्सिजन बेडच्या रूग्णालयाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या दोन दिवसात सुरू होण्याची आशा आहे. ...

CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक - Marathi News | CoronaVirus News : Woman arrested for blackmailing corona injection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक

CoronaVirus News : उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या ६ हजारपेक्षा जास्त झाली असून कोरोनावर गुणकारी ठरलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. ...

CoronaVirus News : तेलंगणातील 75 वर्षीय महिलेचा चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू  - Marathi News | CoronaVirus News: A 75-year-old woman from Telangana died due to corona in Chandrapur district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :CoronaVirus News : तेलंगणातील 75 वर्षीय महिलेचा चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू 

कोरोना मृत्यूची नोंद तेलंगणा राज्यात होणार असल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण ...

सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी हजारोंमध्ये; गुन्हे मात्र केवळ दीड हजार दाखल - Marathi News | Thousands of cyber crime complaints; However, only one and a half thousand cases were registered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी हजारोंमध्ये; गुन्हे मात्र केवळ दीड हजार दाखल

कोरोनामुळे तपास थंडावला ...