लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus 'कोरोनाचे' नाव आणि रुग्णालयांचा लुबाडणुकीचा 'डाव'; नातेवाईकांच्या अज्ञानाचा घेतला जातोय गैरफायदा - Marathi News | Corona virus : The name of ‘Corona’ and the ‘fraud’ by hospital ; The ignorance of relatives is taken advantage of | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus 'कोरोनाचे' नाव आणि रुग्णालयांचा लुबाडणुकीचा 'डाव'; नातेवाईकांच्या अज्ञानाचा घेतला जातोय गैरफायदा

नातेवाईकांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तसेच वैद्यकीय अज्ञानाचा फायदा उचलून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली जात आहे. ...

coronavirus; विदर्भात रुग्ण आणि मृत्यूचा उच्चांक - Marathi News | Corona Patient and death toll in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :coronavirus; विदर्भात रुग्ण आणि मृत्यूचा उच्चांक

नागपूरसह यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातही सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या १२,५६३ झाली असून १६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३१ वर पोहचली आहे. ...

Corona virus : पुण्यात २५ वर्षीय गर्भवती नर्सचा कोरोनामुळे मृत्यू, पतीलाही संसर्ग - Marathi News | Corona virus: 5-month pregnant nurse died due to corona in Pune, husband also infected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात २५ वर्षीय गर्भवती नर्सचा कोरोनामुळे मृत्यू, पतीलाही संसर्ग

दोनच दिवसांपूर्वी त्यांनी गर्भधारणेमुळे वैद्यकीय सेवेचे काम थांबवले होते.    ...

राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याची संख्या वाढली - Marathi News | number of cured corona patient more than new patients in Maharashtra first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याची संख्या वाढली

दिवसभरात ७ हजार ९२४ नवे बाधित; ८,७०६ जण कोरोनामुक्त होऊन परतले घरी ...

आईला कोरोना, लहान मुलगा घाबरला...लॅबने तब्बल 30 तास स्वॅबच नव्हता तपासला! - Marathi News | Delay in reporting corona test; father in tension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईला कोरोना, लहान मुलगा घाबरला...लॅबने तब्बल 30 तास स्वॅबच नव्हता तपासला!

पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट तपासणी केलेल्या मेट्रोपोलीस लॅबने नव्हे तर मुंबई महापालिकेने आम्हाला कळवला. त्यामुळे पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते मेडिक्लेमसाठी अर्ज सादर करण्यापर्यंत अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागला. ...

तीन महिन्यांत फक्त आरोग्य विम्याचीच चलती - Marathi News | Only health insurance in boom in three months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन महिन्यांत फक्त आरोग्य विम्याचीच चलती

तीन महिन्यांत प्रीमियम एक हजार कोटींनी वाढला : विम्याच्या अन्य प्रकारांमध्ये मात्र घट ...

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण ८० हजार पार - Marathi News | Corona patients cross 80,000 in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण ८० हजार पार

१४७४ नवे रुग्ण तर ३६ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती ...

‘कोव्हॅक्सिन’च्या मानवी चाचण्यांना नागपुरात प्रारंभ - Marathi News | Human trials of Kovacin begin in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘कोव्हॅक्सिन’च्या मानवी चाचण्यांना नागपुरात प्रारंभ

गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये संशोधन : २५, ३१ वर्षीय पुरुष तर ५३ वर्षीय महिलेला दिली लस ...