नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
बकरी ईदनिमित्त समाजबांधवांची सकाळपासूनच लगबग पहावयास मिळत होती. नमाजपठण सामुहिकरित्या न करता नवीन कपडे परिधान करून अबालवृध्दांनी आपापल्या घरांमध्येचे नमाजपठण, कुराणपठण करण्यास प्राधान्य दिले. ...
सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने सुरूवातीला ५० दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कोच अवार्ड जिल्ह्याला मिळाला आहे. ...