संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जिल्ह्यांत रुग्णांचे क्लस्टर्स अथवा मोठा उद्रेक होऊ शकतो. अशा प्रकारचा उद्रेक थांबवणे आवश्यक आहे. विशेषतः नव्या लोकेशनच्या ठिकाणी. तसेच सर्वाधिक लक्ष जीव वाचवण्यावर असायला हवे, असे भूषण यांनी म्हटले आहे. ...
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे,पालघर,नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. ...
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी एम्स, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व सी.जी.एच.एस. मधील तब्बल ४६ डॉक्टरांची सेवा मेयोमध्ये संलग्न केली. ...
एका रुग्णालयाने बिलाच्या वसुलीसाठी कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांची अडवणूक केल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकाने पीपीई किट घालून थेट रुग्णालाच उचलून घरी नेले. ...