संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गोव्यात चतुर्थीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी ४८ तास आधी मान्यताप्राप्त लॅबमधून घेतलेला कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणल्यास क्वारंटाइन राहावे लागणार नाही. ...
राज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. ...
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २०२ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात २२ हजार ४ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज अवघे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. ...