लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : राज्यात कोरोना सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत - चित्रा वाघ - Marathi News | CoronaVirus News: Women are not safe in Corona Center in the state - Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात कोरोना सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत - चित्रा वाघ

डोंबिवलीतील पाथरली नजीकच्या कोविड सेंटरला आणि कल्याणमधील केंद्रांना चित्रा वाघ यांनी भेट दिली. ...

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करा - Marathi News | Test the rapid antigen of Ganesha devotees going to Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करा

गणेश भक्तांना कोकणात आपल्या गावी गणपती उत्सव साजरा करण्याचे वेध लागले आहेत. ...

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा - Marathi News | Forgive the electricity bill during the lockdown period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा

वीज मंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारण्यात आले होते. ...

महिनाभरानंतरही हॉटेलला केवळ ७ ते८ टक्के ग्राहकांचा प्रतिसाद - Marathi News | Even after a month, only 7 to 8 percent of customers respond to the hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिनाभरानंतरही हॉटेलला केवळ ७ ते८ टक्के ग्राहकांचा प्रतिसाद

हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची माहिती ...

महाराष्ट्रातील कोरोना उपचार खर्चात वाढ ! - Marathi News | Corona treatment costs increase in Maharashtra! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील कोरोना उपचार खर्चात वाढ !

अन्य राज्यांमध्ये मात्र खर्चाचे आकडे घटले; देशात सर्वात कमी खर्च महाराष्ट्रातील रुग्णालयांतच   ...

सांस्कृतिक महोत्सवासह 'श्रीं'च्या दर्शनाचा ऑनलाईन लाभ ;श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा निर्णय   - Marathi News | Online benefit of Darshan with Cultural Festival; Decision of Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांस्कृतिक महोत्सवासह 'श्रीं'च्या दर्शनाचा ऑनलाईन लाभ ;श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा निर्णय  

सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने होणार. *बाप्पा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांना मंदिरात, मांडवात प्रवेश दिला जाणार नाही.  ...

पुन्हा हलगर्जी; प्रकृती गंभीर असतानाही स्वॅब घेऊन घरी पाठविलेल्या वृद्धाचा अंत - Marathi News | Neglect again; The end of the old man's life who was sent home with a swab even though his condition was serious | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुन्हा हलगर्जी; प्रकृती गंभीर असतानाही स्वॅब घेऊन घरी पाठविलेल्या वृद्धाचा अंत

आठवड्यापूर्वीच डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एकाचा जीव गेल्याची तक्रार समोर आली होती. याप्रकाराने तीव्र संताप व्यक्त होत आहे.   ...

कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल; बाधित रुग्ण बसले व्हरांड्यात - Marathi News | Covid Care Center Housefull; The infected patient sat on the verandah | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल; बाधित रुग्ण बसले व्हरांड्यात

प्रशासनाकडे उपाययोजना नसल्याचे उघड ...