लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : जालन्यात भाजीपाला विक्रेत्यांची होणार अँटिजेन तपासणी - Marathi News | coronavirus: Antigen test to be conducted on vegetable sellers in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : जालन्यात भाजीपाला विक्रेत्यांची होणार अँटिजेन तपासणी

१३ व १४ आॅगस्ट या दोन दिवसात सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही तपासणी करण्यात येणार आहे. ...

coronvirus : नांदेड जिल्ह्यात २४ तासात ५ कोरोनाबाधितांचा बळी - Marathi News | coronvirus: 5 deaths of coronavirus patients in 24 hours in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronvirus : नांदेड जिल्ह्यात २४ तासात ५ कोरोनाबाधितांचा बळी

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ६९९ एवढी झाली आहे़ ...

CoronaVirus News : कोरानावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक; पालकमंत्र्याचे आवाहन - Marathi News | CoronaVirus News: Everyone's cooperation needed to overcome CoronaVirus - eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : कोरानावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक; पालकमंत्र्याचे आवाहन

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. ...

नात्यांमध्ये दुरावा का?; नातेवाईकांनी पाठ फिरवली, मनसेच्या नगरसेवकांनी घेतली वृद्धाची जबाबदारी - Marathi News | Coronavirus: MNS Vasant More & Sainath Babar took responsibility for the old man in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नात्यांमध्ये दुरावा का?; नातेवाईकांनी पाठ फिरवली, मनसेच्या नगरसेवकांनी घेतली वृद्धाची जबाबदारी

पुण्याच्या पर्वती भागात दत्तोबा चोंडे आणि त्यांच्या पत्नी राहत होत्या. १० ऑगस्टला महापालिकेच्या शिक्षकांकडून या भागात सर्व्हे करण्यात आला. ...

CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार - Marathi News | amravati mp navneet rana leaves nagpur for mumbai for corona treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार

नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. ...

Lockdown : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जनता घरात, पोलीस रस्त्यावर - Marathi News | Lockdown: On the first day of the lockdown, public in the house, and police on the street | Latest beed News at Lokmat.com

बीड :Lockdown : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जनता घरात, पोलीस रस्त्यावर

बीड, माजलगाव, आष्टी, केज, परळी, अंबाजोगाईत कडकडीत बंद ...

CoronaVirus : उच्चभ्रू वस्तीत कोरोनाची लक्षणे लपवण्याच्या वृत्तीमुळे संसर्ग वाढतोय... - Marathi News | CoronaVirus: Infection is on the rise due to the tendency to hide corona symptoms in highbrow areas ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : उच्चभ्रू वस्तीत कोरोनाची लक्षणे लपवण्याच्या वृत्तीमुळे संसर्ग वाढतोय...

ठाणे शहरात लॉकडाऊन सुरु असताना देखील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही गृहनिर्माण संस्था मध्ये नेहेमीसारखे दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याची गंभीर बाब अनेकदा पुढे आली होती. ...

राज्यातील ‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; अद्याप सर्वेक्षणच सुरू : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत - Marathi News | The CET's decision is still pending; Survey still underway: Information from Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; अद्याप सर्वेक्षणच सुरू : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

पुढील सात-आठ दिवसांत त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर निर्णय ...