Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे. ...
एटीएमसोबत बँकामध्येही आरोग्याची काळजी घेतली. ...
सध्या राज्यात १ लाख ५६ हजार ४०९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
तर जिल्ह्यात ३८ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंतच्या मृतांची संख्या तीन हजार नऊ इतकी झाली आहे. ...
"कोरोनाच्या संकटात डॉक्टर हे देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी असे विधान करणे म्हणजे डॉक्टरांचा फार मोठा अपमान आहे." ...
नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
जिल्ह्यातील सर्व कोविड १९ रुग्णांसाठी केंद्रीय रूग्ण व्यवस्थापन प्रणाली असणार आहे. ...
भारतीय स्वातंत्र्याचा 73 व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकिय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. ...