संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गेल्या दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात १२४५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३९ रुग्णांचे जीव गेले. यात शनिवारी ७३३ रुग्ण व १४ मृत्यू तर रविवारी ५१२ रुग्ण व २५ मृत्यू होते. ...
नागपुरात रोज २०० ते २५० किलोग्रॅम कचरा निघत आहे. यातच आता सहा खासगी हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटल व सात कोविड केअर सेंटरची भर पडल्याने संपूर्ण कोविड रुग्णांचा हा कचरा १२०० ते १५०० वर पोहचला आहे. ...
या दहा विभागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता ४६ टक्के असून हे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या आठवड्यापासून पालिकेच्या वतीने काम करण्यात येणार आहे. ...