लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
धक्कादायक ! पॉझिटिव्ह आल्यानंतरही वृद्ध २१ तास घरांतच - Marathi News | coronavirus : Shocking ! Even after coming positive, the old man stays at home for 21 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! पॉझिटिव्ह आल्यानंतरही वृद्ध २१ तास घरांतच

आरोग्य विभागाचा गलथान कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.  ...

CoronaVirus News : राज्यात ४,३७,८७० जण कोविडमुक्त - Marathi News | CoronaVirus News : 4,37,870 people in the state are free from covid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राज्यात ४,३७,८७० जण कोविडमुक्त

राज्यात मंगळवारी ९ हजार ५३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण कोविडमुक्त झाले. बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के आहे. ...

CoronaVirus News : मुंबईचा मृत्युदर ५.४० टक्के, चाचण्या वाढवा, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | CoronaVirus News :Mumbai's mortality rate 5.40%, increase tests, Fadnavis's letter to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईचा मृत्युदर ५.४० टक्के, चाचण्या वाढवा, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईत चाचण्या वाढविण्याची गरज असल्याचे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. ...

कोरोनामुक्तीसाठी फिलिपिन्स राबविणार ‘धारावी पॅटर्न’ - Marathi News | Philippines to implement 'Dharavi pattern' for coronation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुक्तीसाठी फिलिपिन्स राबविणार ‘धारावी पॅटर्न’

संस्थात्मक विलगीकरण, जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी, तत्काळ निदान, योग्य उपचार आणि लवकर डिस्चार्ज यामुळे धारावीतील कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला यश आले. ...

CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ४२२ कोरोनाबाधितांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News : 422 corona deaths in a day in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ४२२ कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख १५ हजार ४७७ असून बळींचा आकडा २० हजार ६८७ इतका झाला आहे. ...

ठाणे जिल्ह्यात ९८४ कोरोना रुग्णांची वाढ; मंगळवारी ३१ मृत्यू - Marathi News | An increase of 984 corona patients in Thane district; 31 deaths on Tuesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात ९८४ कोरोना रुग्णांची वाढ; मंगळवारी ३१ मृत्यू

जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली. ...

संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे, देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Devendra Fadnavis Criticize Shiv sena leader Sanjay Raut for his statement on Doctor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे, देवेंद्र फडणवीस यांची टीका

डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. ...

coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज पुन्हा मोठी वाढ, तब्बल ४२२ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 422 patients die of coronavirus in Maharashtra, total 11,119 new patient found today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज पुन्हा मोठी वाढ, तब्बल ४२२ रुग्णांचा मृत्यू

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे झाले आहे. ...