लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
श्रीपाद नाईक यांच्या स्थितीत थोडी सुधारणा; नातेवाईकांची माहिती - Marathi News | A slight improvement in the condition of central goverment minister Shripad Naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपाद नाईक यांच्या स्थितीत थोडी सुधारणा; नातेवाईकांची माहिती

श्रीपाद नाईक यांची पहिली कोविड चाचणी रविवारी केली गेली होती. तिचा अहवाल निगेटिव्ह आला. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 789 रुग्णांची नव्याने वाढ; 47 रुग्णांचा मृत्यू    - Marathi News | New increase of 789 corona patients in Thane district; Death of 47 patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 789 रुग्णांची नव्याने वाढ; 47 रुग्णांचा मृत्यू   

 ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 129 नवे रुग्ण सापडले आहेत. ...

ठाणे जिल्ह्यात ऑनलाईन मद्यविक्री बंद करण्याचे आदेश?; बोगस पत्रामुळे खळबळ - Marathi News | Order to stop online sale of liquor in Thane district ?; Excitement over bogus letter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात ऑनलाईन मद्यविक्री बंद करण्याचे आदेश?; बोगस पत्रामुळे खळबळ

राज्यउत्पादन शुल्क विभागात संभ्रमाचे वातावरण  ...

जिल्ह्यात नव्याने 110 पॉझेटिव्ह; दोघांचा मृत्यु,31 जणांना सुट्टी - Marathi News | 110 new positives in the yavatmal district; Two killed, 31 on leave | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात नव्याने 110 पॉझेटिव्ह; दोघांचा मृत्यु,31 जणांना सुट्टी

मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील एक पुरुष व एक महिला आहे. ...

जालना जिल्ह्यात ८१ बाधितांची भर; एका रुग्णाचा मृत्यू  - Marathi News | 81 affected in Jalna district; Death of a one patient | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात ८१ बाधितांची भर; एका रुग्णाचा मृत्यू 

जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२२३ वर ...

७ अन् ८ सप्टेंबरला पार पडणार दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन; आमदारांची अँटिजन चाचणी होणार - Marathi News | A two-day monsoon convention to be held on September 7 and 8; MLAs will be tested for antigen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ अन् ८ सप्टेंबरला पार पडणार दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन; आमदारांची अँटिजन चाचणी होणार

दोन दिवसीय अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. ...

'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र  - Marathi News | 'Am I Corona positive or negative?', The youth sent a letter directly to the Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र 

"निगेटिव्ह, पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये माझे काही बरे वाईट झाले, तर सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल" ...

संजय मंडलिक यांच्यानंतर शिवसेनेच्या आणखी एका खासदाराला कोरोनाची लागण - Marathi News | After Sanjay Mandlik, another Shivsena Mp Sadashiv Lokhande From Nagar Tests Coronavirus Positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय मंडलिक यांच्यानंतर शिवसेनेच्या आणखी एका खासदाराला कोरोनाची लागण

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. ...