संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सोशल मीडियातून मनसेने विविध विविध प्रश्नांवर लोकांकडून उत्तरे मागितली. सात दिवसांत एकूण ५४ हजार १७७ लोकांनी मनसेच्या या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. ...
मालवाहतुकीसाठी पासची गरज नाही, कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे आताच ई-पासची सक्ती मागे घेणे योग्य ठरणार नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केले. ...
पुण्यात एप्रिल ते जून या काळात ३,२६५ मोठ्या, तर ५,६१० लहान अशा एकूण ८,८७५ शस्त्रक्रिया झाल्या. २०१९-२० साली याच काळात पुण्यात १५,३७७ शस्त्रक्रिया झाल्या होत्या, ...
राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ०६७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी २ हजार ५६९ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ११ हजार ३५६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ...