लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
राज्यातील रुग्णवाढ कायम; दिवसभरात १४, ७१८ नव्या रुग्णांची नोंद, ३५५ जणांचा मृत्यू - Marathi News | 14,718 new COVID19 cases and 355 deaths reported in Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील रुग्णवाढ कायम; दिवसभरात १४, ७१८ नव्या रुग्णांची नोंद, ३५५ जणांचा मृत्यू

२४ तासांत राज्यात  ९ हजार १३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.  ...

Pune Jumbo Covid Center: तुम्ही काय सहलीला आला का? पीएमआरडीए आयुक्तांनी‘लाईफलाईन’च्या डॉक्टरांना झापले - Marathi News | Pune Jumbo Covid Center: Are you on a trip The PMRDA commissioner slapped Lifeline doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Jumbo Covid Center: तुम्ही काय सहलीला आला का? पीएमआरडीए आयुक्तांनी‘लाईफलाईन’च्या डॉक्टरांना झापले

आता वरिष्ठ-कनिष्ठ डॉक्टर्ससह नर्सेस आणि वॉर्डबॉय यांच्या निवासाकरिता फाईव्ह स्टार हॉटेल्सची मागणी ...

पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्लाझ्मा दानासाठी ३५० नागरिक आले पुढे - Marathi News | Pune residents' spontaneous response to police call; 350 citizens came forward for plasma donation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्लाझ्मा दानासाठी ३५० नागरिक आले पुढे

प्लाझ्मा दान करु इच्छिणारे व प्लाझ्माची गरज असलेल्यांसाठी पुणे प्लाझ्मा अ‍ॅप सुरु ...

ठाण्यात आज नव्या 1172 कोरोनाबाधितांची नोंद; 37 जणांचा मृत्यू - Marathi News | 1172 new corona victims registered in Thane today; 37 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आज नव्या 1172 कोरोनाबाधितांची नोंद; 37 जणांचा मृत्यू

नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात 371रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे. ...

जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु; 80 जण नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | Five corona artery disease deaths in the district; 80 newly positive in yavtmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु; 80 जण नव्याने पॉझिटिव्ह

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 65 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे ...

coronavirus : परभणी जिल्ह्यात ६८ बाधितांची वाढ; तिघांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 68 infected in Parbhani district; Death of three patients | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्यात ६८ बाधितांची वाढ; तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ६३१ झाली आहे ...

मृत्युनंतर वृद्धाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'; अंत्यविधीत उपस्थित १५० ग्रामस्थांची चिंता वाढली - Marathi News | Elderly report 'positive' after death; Concerns of 150 villagers present at the funeral increased | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्युनंतर वृद्धाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'; अंत्यविधीत उपस्थित १५० ग्रामस्थांची चिंता वाढली

आरोग्य पथकाने वृध्द रुग्णासह परिवारातील काही सदस्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवला होता. ...

पुण्यातील मानाच्या ‘श्रीं’’च्या मूर्तीचे विसर्जन उत्सव मंडप व मंदिरातच होणार; कौतुकास्पद निर्णय - Marathi News | The immersion of the idol of the esteemed 'Shree' in Pune will take place in the festival pavilion and temple itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मानाच्या ‘श्रीं’’च्या मूर्तीचे विसर्जन उत्सव मंडप व मंदिरातच होणार; कौतुकास्पद निर्णय

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळांचा निर्णय ...