लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर - Marathi News | An increase of 2079 patients in Thane district on Saturday; The growing number of corona patients adds to the anxiety | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. ...

CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! राज्यात 22,084 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 10 लाखांवर - Marathi News | CoronaVirus Marathi News The total number cases Maharashtra rises to 10,37,765 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! राज्यात 22,084 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 10 लाखांवर

CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाखांवर पोहोचला आहे. ...

जिल्ह्यात २४ तासांत पुन्हा १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित - Marathi News | 1 thousand 569 new corona affected in 24 hours in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात २४ तासांत पुन्हा १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित

जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५३ हजार ३२९ इतका झाला आहे. ...

CoronaViru News: धक्कादायक! राज्यात आतापर्यंत 18 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 186 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News Maharashtra More than 18,000 police personnel infected with coronavirus 186 die | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaViru News: धक्कादायक! राज्यात आतापर्यंत 18 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 186 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. येथे आतापर्यंत 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक धोका, सर्व सामान्य जनतेच्या सेवेत असलेल्या पोलिसांना आहे.  ...

यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू ; १९९ नव्याने पॉझेटिव्ह - Marathi News | Seven killed in Yavatmal district; 199 Newly corona positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू ; १९९ नव्याने पॉझेटिव्ह

गत २४ तासात जिल्ह्यात नव्याने १९९ पॉझेटिव्ह आले असून सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. ...

यवतमाळात सुपर स्पेशालिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी २५०बेड्सची व्यवस्था - Marathi News | Arrangement of 250 beds for coronary patients in Yavatmal Super Specialty | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात सुपर स्पेशालिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी २५०बेड्सची व्यवस्था

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल त्वरीत सुरू करण्यात येणार आहे. कोरानाबाधित रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये येत्या दोन - तीन दिवसांत 250 बेड्सची व्यवस्था तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी द ...

CoronaVirus News : भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड  - Marathi News | CoronaVirus News Struggle of traders for workers in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड 

मागील चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या या बंदमुळे यंत्रमाग व्यावसायिक प्रचंड आर्थिक कचाट्यात सापडले आहे. ...

Coronavirus: कोरोना टेस्ट करा, नाहीतर दुकान बंद ठेवा; उल्हासनगर महापालिकेचा फतवा? - Marathi News | Test the coronavirus, otherwise keep the store closed; order of Ulhasnagar Municipal Corporation? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कोरोना टेस्ट करा, नाहीतर दुकान बंद ठेवा; उल्हासनगर महापालिकेचा फतवा?

उल्हासनगरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. त्याचे फलित म्हणजे कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के पेक्षा जास्त आहे. ...