संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५०% शिक्षकांना - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलविता येणार आहे. या सूचनांवर राज्याच्या शिक्षण विभागाकडून अद्याप तरी काही सूचना नसल्या तरी याआधी त्या देण्यात आल्या आहेत. ...
संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसाला कोरोनाचे ७०० हून अधिक रुग्ण सापडून येत आहेत. जिल्हाबंदी उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून तीन अधिकाऱ्यांसह आठ पोलीस नव्याने बाधित झाले आहेत. आतापर्यंत २१ कोरोनाबाधितांचा तर दोन कोरोना संशयित पोलिसांचा मृत्यु झाला आहे. ...
भंडारा येथील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना कोरोनाची लागण झाली असून रविवारी रात्री नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...