लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : राज्यात कोरोनाचे तीन लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण; दिवसभरात ३९८ मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: More than three lakh active corona patients in the state; 398 deaths in a day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात कोरोनाचे तीन लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण; दिवसभरात ३९८ मृत्यू

सध्या ३ लाख १ हजार ७५२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९० टक्के असून मृत्युदर २.७४ टक्के आहे. ...

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन असलेल्या नर्सिंग होममध्ये कोविड उपचार - Marathi News | Covid treatment in a nursing home with ventilator, oxygen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हेंटिलेटर, ऑक्सिजन असलेल्या नर्सिंग होममध्ये कोविड उपचार

आॅगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९३ दिवसांवर गेल्याने पालिकेने काही छोट्या रुग्णालयांमध्ये नॉन कोविड उपचारांना परवानगी दिली. मात्र १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १९०३ नवे रुग्ण, ४४ जणांचा झाला मृत्यू - Marathi News | In Thane district 1903 new patients, 44 died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १९०३ नवे रुग्ण, ४४ जणांचा झाला मृत्यू

ठाणे पालिका क्षेत्रात ४०६ नवे रुग्ण सापडल्यामुळे या शहरात ३१ हजार ६७३ रुग्णांची नोंद झाली आहे. ...

रायगड ठरणार आता प्राणवायू पुरवणारा जिल्हा; आरोग्य क्षेत्राला ८० टक्के पुरवठा - Marathi News | Raigad will now be an oxygen-supplying district; 80% supply to health sector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड ठरणार आता प्राणवायू पुरवणारा जिल्हा; आरोग्य क्षेत्राला ८० टक्के पुरवठा

रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागणार असल्याने रायगड जिल्हा हा प्राणवायू पुरवणारा जिल्हा ठरणार आहे. ...

पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले १,६०० डॉक्टर्स १५ दिवसांत सेवेत - Marathi News | 1,600 doctors who have completed postgraduate courses in 15 days of service | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले १,६०० डॉक्टर्स १५ दिवसांत सेवेत

देशमुख म्हणाले, डॉक्टर्स आणि कर्मचारी सुटी किंवा रजेशिवाय कोविड १९ उपचार करीत आहेत. ...

CoronaVirus News : एपीएमसीला पडला कोरोनाचा विसर, मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | CoronaVirus News: APMC forgets Corona, fuss of social distance with mask | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : एपीएमसीला पडला कोरोनाचा विसर, मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. ...

Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ; ६२ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus : An increase of 1,964 corona victims in Pune city on Thursday; 62 died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ; ६२ जणांचा मृत्यू

शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ३७२ झाली आहे. ...

नांदेड जिल्ह्यात आणखी आठ बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ३३८ - Marathi News | Eight more corona patients deaths in Nanded district; Total Corona deaths 338 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात आणखी आठ बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ३३८

सध्या जिल्ह्यात ३ हजार ८१८ जणांवर उपचार सुरू ...