संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
corona virus Thane News:जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८० हजार ६९ रुग्ण संख्या झाली आहे. तर, आज ३२ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ५५९ झाली आहे ...
corona, Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीकृष्ण व्हॉट्सअप समुहाने सुरू केलेल्या उपक्रमामुळे गंभीर व गरजु रूग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. समाज माध्यमांच्या योग्य वापर करणारे नागरिक पुढे आले तर यातून लोकोपयोगी चळवळ उभी राहू शकते. ...
Chandrapur News, Corona कोरोना बाधिताची घरी राहण्याची व्यवस्था नसतानाही रुग्ण व त्याच्या कुटुंबाने कोरोना उपचार केंद्रात येण्यास नकार देवून घरीच राहण्याचा हट्ट धरला. अखेरीस तहसीलदारांनी हात जोडून विनंती केल्यानंतर प्रकरण निस्तरल्याचा प्रकार मूल ताल ...
Gondia News Corona mask मागील सहा महिन्यात गोंदिया जिल्ह्यात एकूण २७ हजार ९०० नागरिकांवर कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...