लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus In Maharashtra: राज्यात दिवसभरात १ हजार ७८१ कोरोनाबाधितांनी केली मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 1,781 coronaviruses killed in a day in the maharashtra; The cure rate is 97.46 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दिवसभरात १ हजार ७८१ कोरोनाबाधितांनी केली मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के

राज्यात सध्या २४ हजार ०२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

कुठलेही ओळखपत्र नसलेल्यांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम; मुंबईतील अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम - Marathi News | Special vaccination campaign in Dahisar for those without any identity card; This is the first such venture in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठलेही ओळखपत्र नसलेल्यांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम; मुंबईतील अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणतेही ओळखपत्र नसलेल्या नागरिकांकरिता ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अनेकांनी याचा फायदा घेत लस घेतली. ...

दोन्ही डोस नंतरही कोरोना होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; नेमकं काय कारण? - Marathi News | corona infection after both doses in pune aged person covid 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही डोस नंतरही कोरोना होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; नेमकं काय कारण?

दोन्ही डोसनंतर कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून, यात ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात दिवसभरात १ हजार ७४४ कोरोनाबाधितांनी केली मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 1,744 coronaviruses patient recover in the maharashtra in a day; The cure rate is 97.46 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दिवसभरात १ हजार ७४४ कोरोनाबाधितांनी केली मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के

राज्यात सध्या २४ हजार १३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात दिवसभरात २ हजार ७९१ कोरोनाबाधितांनी केली मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 2 thousand 791 corona victims were defeated in a day; The cure rate is 97.42 percent in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दिवसभरात २ हजार ७९१ कोरोनाबाधितांनी केली मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के

राज्यात सध्या २८ हजार ८०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

सावधान...नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दहाहून अधिक कोरोनाबाधित - Marathi News | Caution ... For the second day in a row in Nagpur district more than ten corona affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान...नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दहाहून अधिक कोरोनाबाधित

Nagpur News कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर लोकांकडून बेजबाबदारपणा दाखविण्यात येत असून, परत एकदा बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४८५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; २७ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 1,485 new coronavirus patients registered in the last 24 hours in the state; 27 death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४८५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; २७ जणांचा मृत्यू

राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.  ...

Uddhav Thackeray: राज्यात मुलांच्या लसीकरणाच्या तयारीला लागा; उपाहारगृहे, दुकानांबाबत मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश - Marathi News | Prepare for corona Vaccination of children; Uddhav Thackeray orders on Restaurant, Shops timing in Task force meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मुलांच्या लसीकरणाच्या तयारीला लागा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

Maharashtra Unlock in Process: कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. ...