लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
काही दिवसांच्या दिलाशानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत आढळले एवढे रुग्ण, अशी आहे महाराष्ट्राची स्थिती - Marathi News | coronavirus india latest update After a few days relief the number of coronaviruses patients has risen again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही दिवसांच्या दिलाशानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत आढळले एवढे रुग्ण, अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

1,71,686 जणांवर सध्या उपचार सुरू, तर आतापर्यंत 1,54,010 जणांचा कोरोनामुळे मृत्यू... ...

Coronavirus: धारावी, दादर पुन्हा शून्यावर; कोरोना प्रसार रोखण्यात महापालिका प्रशासन यशस्वी - Marathi News | Coronavirus: Dharavi, Dadar again at zero; Municipal administration succeeds in preventing the spread of corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: धारावी, दादर पुन्हा शून्यावर; कोरोना प्रसार रोखण्यात महापालिका प्रशासन यशस्वी

धारावी परिसरात अवघे १४ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. जी उत्तर विभाग कार्यालयाने विनामूल्य चाचणी केंद्र सुरू केल्याचाही नागरिकांना फायदा झाला.  ...

ठाणे जिल्ह्यात आज सापडले ३४२ रुग्ण; तीन जणांचा मृत्यू - Marathi News | 342 patients found in Thane district today; Three people died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात आज सापडले ३४२ रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ३४२ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५३ हजार ७० रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. ...

सवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही - Marathi News | Question marks over concessional ‘art’ qualities; There is no planning of examinations from the Directorate of Arts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही

शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे लक्ष ...

शाळेची घंटा वाजली! पाचवी ते दहावीचे वर्ग राज्यभरात सुरू; मुंबईत अद्यापही प्रश्नचिन्ह  - Marathi News | The school bell rang! Classes five to ten continue across the state; Still a question mark in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळेची घंटा वाजली! पाचवी ते दहावीचे वर्ग राज्यभरात सुरू; मुंबईत अद्यापही प्रश्नचिन्ह 

एकीकडे शाळा सुरू करताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्या-त्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे ...

महापालिकेत बोट नव्हे, तर चेहऱ्याद्वारे लागणार हजेरी; डी विभाग कार्यालयात सुरुवात - Marathi News | Attendance in the Municipal Corporation will be by face, not by boat; D beginning in the division office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत बोट नव्हे, तर चेहऱ्याद्वारे लागणार हजेरी; डी विभाग कार्यालयात सुरुवात

कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद करण्यासाठी अवलंबिण्यात आलेल्या या नवीन यंत्रणेचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी केले. ...

Budget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज - Marathi News | Budget 2021: Healthcare needs to be strengthened; The need for substantial funding for radical change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज

आयुष्मान भारत योजना राबविण्यासाठी पुरेशा निधीचे नियोजन करावे. ...

जिल्ह्यातील शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; विद्यार्थ्यांत उत्साह, पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू  - Marathi News | Chirping again in schools in the district; Enthusiasm among students, starting from fifth to eighth grade | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यातील शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; विद्यार्थ्यांत उत्साह, पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू 

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत, तलासरी तालुक्यातील सर्व माध्यमांतील २०६ शाळा उघडल्या आहेत. पाचवी ते आठवी शिकणाऱ्या मुलांची संख्या १७,०९८ एवढी आहे. ...