संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते तर बुधवारी यात चार हजारांनी घट झाल्याचे दिसून आले. ...
coronavirus: कोरोनाने मार्चमध्ये २०२० पासून हाहाकार उडवून दिला होता. ठाणे मनपा हद्दीत एप्रिल, मे महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने झालेली वाढ व होणारे मृत्यू, यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यांपा ...
Coronavirus : कोरोनामुक्तीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. इंदिरानगर नागरी आरोग्य परिसर १५ दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला असून, सलग दोन आठवडे एकही रुग्ण वाढलेला नाही. ...
Mumbai Suburban Railway : कोरोनाचा संसर्ग मुंबईत आता पूर्णपणे आटोक्यात आला असला, तरी लोकल सेवा सर्वांसाठी सुरू झाल्यामुळे महापालिका यंत्रणा सतर्क आहे. ...
coronavirus : राज्यात कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सोमवारी सर्वांत कमी दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली. ...
Coronavirus : कोरोना निर्मूलनासाठी देशभर लॉकडाऊन लागू केल्यापासून सोमवारपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, नियम झुगारणाऱ्यांविरोधात मुंबईत २७ हजार ६७७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...