संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Yawatmal News कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची शनिवारची सभाही रद्द करण्यात आली आहे. ...
Nagpur News विदर्भातील अमरावती व नागपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आठवडाभरापासून वेगाने रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. बुधवारी हे दोन्ही जिल्हे मिळून सुमारे अकराशे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले. ...
Nagpur News ‘कोरोना’चा प्रकोप वाढत असताना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमधील तणाव वाढत आहे. ...
Nagpur News मंगल कार्यालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरू आहे. आज बुधवारीसुद्धा शहरातील तब्बल ९० लॉन व मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. ...
Mumbai Local Updates in Coronavirus: मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असतानाच आता हळूहळू पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, १ फेब्रुवारीपासून मुंबईत सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल सेवेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. ...