संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
SSC, HSC Exam, Minister Vijay Wadettiwar Statements on Corona Situations: अगदी काही महिन्यांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत, अशातच कोरोना रुग्णवाढीमुळे परीक्षेवर भीतीचं सावट आहे ...
CoronaVirus News & Latest Updates : उन्हाळा सुरू होताच प्रसारामध्ये कमी येईल. मात्र, प्रत्यक्षात उलट घडले.'' यानंतर असं सांगितलं जात होतं, की हिवाळ्यात प्रकरणं वाढू शकतात, परंतु तसं झालं नाही. ...
Nagpur News मेडिकलमधून ‘सुपर’मध्ये ‘इको’ करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एका रुग्णाचे ऑक्सिजन सिलिंडर संपले. रुग्णासोबत असलेल्या डॉक्टरने तेथील परिचारिकांना सिलिंडरची मागणी केली. परंतु उपलब्ध असतानाही त्यांनी देण्यास थेट नकार दिला. ...
Nagpur News कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस घरीच राहा. प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवा. आवश्यक असले तरच घराबाहेर पडा असे आवाहन महापालिकेने केले आहे. ...
Nagpur News मुलांमधील कोरोनाची तीव्रता कमी असली तरी, त्यांच्यामधील वाढत्या संक्रमणावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे. कारण, कोरोना बरा झाल्यानंतर निर्माण होणारे विकार मुलांकरिता धोकादायक ठरू शकतात, असे डॉक्टरचे म्हणणे आहे. ...